📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भारतीय लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात, १६ जवानांचा मृत्यू

 उत्तर सिक्कीम येथील झेमा येथे लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..

आज सकाळी लष्कराची तीन वाहने जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. झेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले. यात १६ जवानांचा मृत्यू दुर्दैवी झाला.
या दुख:द घटनेने देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने