📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा नगरपंचायतीत १७पैकी१५ जागांवर भाजपचा दणदणीत विजय

देवळा | ज्ञानेश्वर आढाव
          देवळा नगरपंचायतीत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता मिळवली. 
विरोधकांचं चांगलाच सामना करत केदा नाना आहेर यांनी विजयश्री खेचून आणली
        प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते -
प्रभाग क्र. १- लता बाळासाहेब आहेर ( भाजपा ), १८७
 ऐश्वर्या जगन आहेर ( राकाँ ), २१०
उषा काशिनाथ आहेर ( अपक्ष) १३०

प्रभाग क्र. २- भूषण बाळू गांगुर्डे ( भाजपा ), २३८
गणेश विठोबा माळी ( राकाँ ), १०३
भगवान गोविंद सोनवणे ( कॉंग्रेस ) ८

प्रभाग क्र. ३- अश्विनी सागर चौधरी ( भाजपा ), ३३५
सरला भिला गांगुर्डे ( राकाँ), १३१
संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष ) २२

प्रभाग क्र. ४- सुलभा जितेंद्र आहेर ( भाजपा ), २५८
 अंजना दिलिप आहेर ( राकाँ ), ६९ 
अश्विनी उदयकुमार आहेर ( भारतीय संग्राम पक्ष ) १६७

प्रभाग क्र. ५- जितेंद्र रमन आहेर ( भाजपा ), ३१३
सुनिल गंगाधर आहेर ( राकाँ ), १५४
नानाजी दौलत आढाव ( शिवसेना ) १०५

प्रभाग क्र. ६-शीला दिलीप आहेर ( भाजपा ), १७४
रोहीणी प्रमोद शेवाळकर ( अपक्ष ), ५१
मनिषा दत्तू आहेर ( राकाँ ) १३७

प्रभाग क्र. ७- शांताराम जिभाऊ गुजरे ( राकाँ ), १८५
 कैलास जिभाऊ पवार ( भाजपा ), ३११ 
गणेश दगा ढवळे ( अपक्ष ) ८
प्रभाग क्र.८- शीतल मनोज आहीरराव ( भारतिय संग्राम पक्ष), १०८
यमुनाबाई धनाजी आहेर ( राकाँ ), ४३
भारती अशोक आहेर ( भाजपा )३४०
नोटा -२

प्रभाग क्र. ९- राखी रोशन भिलोरे ( भाजपा ), १५७
 मनिषा विश्वास आहीरे ( अपक्ष ), ४६
सुनंदा कैलास पवार ( राकाँ ), ८०
पुष्पा विठ्ठल गुजरे ( काँग्रेस ) ४
नोटा -१

प्रभाग क्र. १०- कऱण शरद आहेर ( भाजपा )२४८
राजेंद्र काशिनाथ आहेर ( राकाँ ) ९८
नोटा -१

प्रभाग क्र. ११- भाग्यश्री अतुल पवार (भाजपा )४१३
, अश्विनी उदयकुमार आहेर ( भासंप ) १००
, संगीता वसंत गांगुर्डे ( अपक्ष) १
नोटा -०

प्रभाग क्र. १२-सरला भाऊसाहेब आहेर ( अपक्ष ), ७५
रत्ना ललित मेतकर( भाजपा ), ३०६
नीलांबरी श्रीकांत आहीरराव ( राकाँ ) ९५
नोटा -४

प्रभाग क्र. १३- अशोक संतोष आहेर ( भाजपा ) बिनविरोध

प्रभाग क्र. १४- संजय तानाजी आहेर ( भाजपा ) बिनविरोध

प्रभाग क्र. १५- सुनंदा साहेबराव आहेर ( भाजपा ), २६५
 सयाबाई तुळशीराम आहेर ( राकाँ ) २०७
नोटा _ ४

प्रभाग क्र. १६- पुंडलिक संपत आहेर ( भाजपा ), १३२
 संतोष शिवाजी शिंदे ( राकाँ ), १८५
अनिल बाजीराव आहेर ( आक्ष ) ३३
नोटा _ ७

प्रभाग क्र. १७- मनोज राजाराम आहेर ( भाजपा ) बिनविरोध

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने