📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

घर तेथे नळ जोडणी योजनेची सुरुवात

ज्ञानेश्वर आढाव (वार्ताहर)देवपुरपाडे
         
        आज देवपुरपाडे येथे शासनाच्या १५व्या वित्त आयोगाच्या तरतुदी नुसार घर तेथे नळ जोडणी योजने चा शुभारंभ करण्यात आला. 
         यावेळी देवपुरपाडे ग्रामपंचायत सरपंच सौ.अनिता सोनवणे, उपसरपंच शिवाजी आप्पा अहिरे, सदस्य जिभाऊ सोनवणे, छबू भामरे, सजन जोंधळे युवराज अहिरे,बापु आहिरे, किशोर जोंधळे,हिरामण अहिरे, मच्छिंद्र सावंत,सागर भाटेवाल,मन्साराम आढाव , ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू बंदरे,व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने