प्रशांत गिरासे |धुळे
देशात बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणात पकडले जात असताना धुळ्यात ही विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा जवळपास अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त केल्याची खळबळ उडाली आहे याप्रकरणी भुसावळ येथील सय्यद शेरु सय्यद बुडन याला अटक करण्यात आली आहे
रात्री रेसिडेन्सी पार्क जवळ पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे दरम्यान जप्त ब्राउन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दीड कोटीहून अधिक किंमत असल्याचे बोलले जात आहे धुळे शहरात हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ एक नशे साठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित ब्राउन शुगर च्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिकच्या आईची यांच्या विशेष पथकाला मिळाली यांसारख्या पथकाने सय्यद बुलढाण्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला तसेच मोहाडी पोलिस ठाण्यात या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आता सय्यद बोलण्याचं काही मुंबई कनेक्शन आहे का याचा तपास आता पोलिस करत आहेत