*उद्या गुरुवार दिनांक 27 मे 2021 रोजी*
*मालेगाव ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच*
खालील केंद्रांवर कोविड लसीकरण सुरू असेल
*उपलब्ध लस - कोव्हिशिल्ड ( Second Dose Priority )*
- Zodaga Sub Centre - 150 doses
- PHC Kalwadi- 40 doses
- Dahiwal Sub Centre - 150 doses
- PHC Karanjgavhan - 150 doses
- PHC Malgaon - 150 doses
- PHC Nimgaon - 150 doses
- Dabhadi Sub Centre 2 - 200 doses
- Takali Sub Centre - 150 doses
- PHC Sonaj- 100 doses
- Sawakarwadi Sub Centre - 100 doses
- PHC Vadner Khakurdi - 150 doses
*सूचना-*
१) कोविड लस ही फक्त ४५+ वर्षा पुढील व्यक्तींसाठी दिली जाणार आहे.
२) वय वर्षे १८ ते ४४ यांना लस सध्या देता येणार नाही
३) प्राप्त लस साठ्यापैकी लस ही प्राधान्याने दुसऱ्या डोस ( कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसा नंतर ) साठी वापरण्यात येईल व डोस शिल्लक राहिल्यास त्यानंतर ४५ वर्षापुढील प्रथम डोस देण्यात येतील.
४) Front Line Workers ( FLW ) अंतर्गत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ( MSEDCL ) तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे उदा. बँक आँफ महाराष्ट्र, SBI चे अधिकारी व कर्मचारी यांना योग्य, परीपूर्ण भरलेले Annexure -1 व संस्थेचे ओळखपत्र असल्यासच लसिकरण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
*डाॅ. शैलेश शिवाजी निकम*
तालुका आरोग्य अधिकारी
आरोग्य विभाग मालेगाव