📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊसाची शक्यता

 मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा दमदार आगमन केले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून, यामुळे राज्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

 *कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?*

🟠 *ऑरेंज अलर्ट -* 

▪️ठाणे, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्याना पाऊसाचा सर्वाधिक धोका असल्याने हवामान खात्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

🟡 *येलो अलर्ट -* 

▪️औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

🛑 *रेड अलर्ट -* 

▪️कोकणातील पालघर या जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 

 मुंबई, पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने