📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

*सामाजिक कार्यकर्ते मंथन सुनील कुमावत यांची शिव शंभू संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी निवड*

शिव शंभू संघटना विस्ताराच्या झालेल्या  बैठकीत आज बागलाण तालुका अध्यक्ष पदी मंथन कुमावत यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेव दादा पवार यांच्या आदेशानव्ये राज्य अध्यक्ष श्रीयुत राहुलजी नाईकनवरे यांनी नियुक्तीपत्र दिले
त्यांच्या झालेल्या शिव शंभू संघटनेच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
जय शंकर ग्रुप, नामपुर
शिवमुद्रा प्रतिष्ठान ,मालेगांव रोड, नामपुर
राकेश नाना मित्र परिवार,सटाणा
राजे शिवछत्रपती मित्र मंडळ, सटाना
मोसम प्रतिष्ठान  ,नामपुर                                   साई सावली फॉउंडेशन, सटाणा 
बंडु काका मित्र परिवार, मालेगांव व बागलाण तालुका व सटाणा मित्र परिवार.
आदींनी पुढील वाटचालीस मनपूर्वक  शुभेच्छा दिल्या

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने