प्रतिनिधी:- दिनेश पगारे(दि.1फेब्रु.2021):-
युगांतर शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था,कुकाणे ता.मालेगाव जि.नाशिक यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न रविवार दि.31 जानेवारी रोजी झाला.संपूर्ण जग कोविड - १९ महामारीच्या काळात हादरले होते.अशा काळात माणुसकी आणि आपले कर्तव्य बजावना-या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.वैद्यकीय क्षेत्र - डॉ.ज्ञानेश्वर नानाभाऊ सोनवणे ,डॉ.बागुल ,डॉ.घोडके तसेच आरोग्य सेवक बापू व्यालीज, मुरलीधर खैरनार मेडिकल सेवा -मानसी मेडिकल,एकविरा मेडिकल कुकाणे .पोलीस प्रशासन- .श्री.गोकुळ शिलावट, श्री.सोनवणे मिलिंद वडनेर पोलीस स्टेशन. होमगार्ड सेवा –गोरख सोनवणे, किरण शिंदे,बोरसे किरण,बोरसे सुनील,सुनील केदारे. अंगणवाडी क्र.१,२,३, आशासेविका –लोंढे रत्ना विनोद ,अहिरे प्रियंका समाधान ग्राम पंचायत विभाग-खांडरे सुनील वसंत,नानाभाऊ लोंढे ,रामेश्वर शेवाळे,आदींना स्मृती चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वडनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.श्री.रामेश्वर मोताळे ,आई प्रतिष्ठानचे,राजेंद्र दिघे,उमेश पवार,सतीश मांडवडे.सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य शेवाळे ,संदीप पाटील ,श्रावण महाराज अहिरे,आर.एन.अहिरे ,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पगारे यांनी केले तर आभार महेंद्र पगारे,सागर शिंदे यांनी मांडले.कार्यक्रमा प्रसंगी,कैलास अहिरे ,अशोक डापसे ,भगवान शिंदे,दीपक शेवाळे,रवि ह्यालीज,धर्मा ह्यळीज,सावता मोरे,दत्तू निकम,योगेश हिरे,मुन्ना मूर्तडक,संतोष शेवाळे,गजानन लोंढे,सुनील खैरनार,सुनील धात्रक,सचिन पगारे,जनार्दन लोंढे,विशाल व्याळीज,गोविंद लोंढे,भुषण पवार,गणेश निकम,गणेश लहामंगे,राम तारगे,सावन सोनवणे,अतुल लहामंगे,आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.