प्रतिनिधि :- दिनेश पगारे(दि.23 फेब्र) दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी दंडे प्रतिष्ठान डाबली यांनी अनोखी अशी शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे आचार, विचार ,कृती प्रत्यक्षात राबवुन प्राथमिक शाळा ,डाबली शाळेस ५० रोप वाटप केलेत.याप्रसंगी अनंत निकम निकम,भुषण निकम, तुषार अहिरे, ॲड.सचिन निकम,सौरभ निकम, योगेश जगताप, दुर्गेश बच्छाव,,अन्नु निकम, प्रशांत शेवाळे,सागर निकम, हनुमंत बच्छाव, किशोर निकम,किरण भोसले,बाबा भामरे,गोरख निकम,स्वप्निल खैरनार, दिनेश शिंदे, पृथ्वीराज निकम,गणेश शिंदे,मुन्ना निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिक्रीया:-
छत्रपती शिवाजी राजे यांचे निसर्गावर खुप प्रेम होते,त्यामुळेच आम्ही त्यांच्या जयंती निम्मीत वृक्ष वाटप करण्याचा निर्णय घेतला.
- अनंत निकम(डाबली)