📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

युवानेते लहानु मेमाने पाटिल प्रतिष्ठान च्या वतीने आश्रय संस्था,मालेगाव येथे वृक्षारोपण.

युवानेते श्री.लहानु मेमाने पाटिल यांची देवगांव(ता.निफाड़)च्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आश्रय संस्कार आश्रम मालेगाव येथे लहानु मेमाने पाटिल प्रतिष्ठान तर्फे वृक्षरोपण करण्यात आले,यात प्रामुख्याने नींब, बदाम, सप्तपर्णी,सिसव या सारखी सावली देणारी वृक्ष रोपण करण्यात आली.यावेळी लहानु मेमाने पाटिल प्रतिष्ठान चे पदाधिकारी,सदस्य तसेच आश्रय संस्थेचे सचिव श्यामकांत पाटिल सर,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.या अभिनव उपक्रमा बद्दल मेमाने प्रतिष्ठान चे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया-
युवानेते लहानु मेमाने पाटिल प्रतिष्ठान यांनी आश्रमात वृक्षरोपण करून पर्यावरण सवर्धनाचा जो काही संदेश दिला तो अतिशय कौतुकास्पद आहे.
 :-श्यामकांत पाटिल (सचिव-आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था,मालेगाव)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने