📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कलाकुंज 24तास न्यूज तर्फे राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

देवळा | गणेश आढाव

     कलाकुंज 24 तास न्यूज चैनल यांच्यातर्फे देण्यात येणारा कलाकुंज राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार नाशिक समाज प्रसारक मंडळ संचलित किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथील उपक्रमशील शिक्षक श्री ऋषिकेश डोमाडे सर यांना डॉक्टर महेंद्र देशपांडे व डॉक्टर राज नगरकर मानवता हॉस्पिटल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे ऋषिकेश डोमाडे सरांच्या आईचे उपचार ज्या डॉक्टरांच्या हातून झाले त्याच डॉक्टरांच्या शुभ हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा शुभ अवसर प्राप्त झाल्याने सरांना खूप धन्यवाटले. शिक्षण क्षेत्रातील या भरीव कामगिरी बद्दल डोमाडे सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण नांदगाव तालुक्यातील शिक्षक मित्रांनी आमच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने