📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्रकाश चव्हाण यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न


 मालेगाव तालुक्यातील जनता विद्यालय आघार येथे 33 वर्ष सेवा पुर्ण करुन सेवा पुर्ती सत्कार सोहळा आज संपन्न झाला
शुक्रवार रोजी श्री प्रकाश विठ्ठल चव्हाण रा धांद्री येथील शेतकरी परीवारातुन एम बी एड करुण माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले चव्हाण सर यांचा सूवापु्र्ती सोहळा मोठ्या उत्साहात व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम कार्यक्रम अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे चिटणीस दिलीप सखाराम दळवी व मालेगाव तालुक्याचे संचालक श्री आर के आण्णा बच्छाव हे होतं 
श्री प्रकाश चव्हाण सर निफाड येवला नागपुर सटाणा ब्रमहणगाव लखमापूर तसेच शेवटी प्रयवेक्षक म्हणुन जनता विद्यालय येथे सेवा निवृत्त होवुन आज सेवा पुर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री चव्हाण सर यांनी अनेक विद्यार्थी घडवत असतात गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावा यासाठी तसेच परीसरात शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमी मोलाचा सहभाग एक शिस्तबद्ध परोपकारी व्यक्ती म्हणून सराचे आज सेवा पु्र्ती वेळी मान्यवरानी केलेला कौतुकाचा वर्षाव तसेच उपस्थित असलेले जनसमुदाय यावरून हि खरी सेवेची पावती दिसत होती 
यावेळी व्यासपीठावर नरेंद्र अहिरे संजय देवरे काशिनाथ पवार मधुकर पवार अनिल सोणवन गजेंद्र चव्हाण जिभाउ चव्हाण बाळासाहेब चव्हाण अशोक शेवाळे बाळासाहेब भामरे तुळशिराम चव्हाण सौ अनिता चव्हाण प्रमिला चव्हाण पवार सर अण्णा अहिरे दिपक चव्हाण विजय चव्हाण सुडके सर दिपक हिरे केदारे सर निकम सर आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते   
 तसेच धांद्री आचार येथील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरपंच विविध का सो संचालक विविध श्रेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्र परिवार विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने