📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावात लवकरच सुरू होणार जिओची 5G सेवा


देशातील अनेक शहरांमध्ये जिओची 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

दिवाळीपर्यंत सर्वच शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात आली. 

आज मालेगावातही जिओ तर्फे 5 जी सेवा सुरू करण्यासाठी ट्रायल सुरू झाली आहे.
आज सायंकाळच्या सुमारास 5जी मोबाईल मध्ये इंटरनेटचा वेग अनुभवयास मिळाला.
500 एमबीपीएस पर्यंत जय टावर्स सोयगाव येथे हा वेग अनुभवता आला.

लवकरच शहरातील विविध भागातही जिओच्या या हाय स्पीड इंटरनेटचा लाभ 5जी मोबाईल धारकांना मिळेल
 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने