📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

यिन निवडणुकीत विजयी झालेल्या वेदांत बच्छाव चा सोयगाव येथे सत्कार

सकाळ माध्यम समूह आयोजित यिन (यंग इन्स्पिरेशन नेटवर्क) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निवडणुकीत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी वेदांत बच्छाव याची निवड करण्यात आली.

 वेदांत यास सर्वाधिक ३७२ मते मिळाली,  विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत त्याची प्रवेशद्वारापर्यंत मिरवणूक काढली, महाविद्यालयाच्या आवारात निवडणुकीचा माहोल तयार झाला होता.

या पार्श्वभूमीवर वेदांतचा सोयगाव येथील राम मंदिरात सत्कार सोहळा पार पडला यावेळी मविप्र संचालक ऍड. आर के बच्छाव, डॉ. योगेश महाले, डॉ. पुनम महाले, मनोहर बच्छाव, कैलास बच्छाव, रमेश महारू बच्छाव, प्रल्हाद बच्छाव, बाळकृष्ण बच्छाव, अरुण बच्छाव, साहेबराव पाटील, शरद बच्छाव, अबू तात्या, नंदू बच्छाव, राजेंद्र केवळ बच्छाव, दगा बापू, श्याम बच्छाव, गणेश बाला बच्छाव, किरण बच्छाव, दिग्विजय बच्छाव, छोटू बच्छाव हर्षल बच्छाव निकेतन बच्छाव सुरेश बच्छाव आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने