📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

MRGS अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन

 देवळा | ज्ञानेश्वर आढाव

आज महालपाटणे येथे शेतकऱ्यांना नवीन वर्ष  गुडीपाडवा निमित्त ग्रामपंचायत महालपाटणे च्या वतीने मातोश्री पाझर रस्ता MRGS अंतर्गत मंजूर झाला असून आज सदर रस्त्याचे उदघाटन करण्यात आले ,या रस्त्यासाठी महालपाटणे ग्रामपंचायत सदस्य काजल सागर खरोले,यांनी विशेषतः वेळोवेळी पाठपुरावा करून सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले अवघ्या 2 महिन्यात या रस्त्याची मंजुरी करून हा रस्ता शेतकऱ्यांसाठी उपयोगात येणार आहे,यामध्ये विशेषतः ग्रामपंचायत सदस्य किरण दादाजी अहिरे,सरपंच सुमनताई अहिरे,उपसरपंच निर्मला ताई अहिरे तुषार(काका)कुलकर्णी, योगेश सखाराम अहिरे,बाळासाहेब खरोले,गणेश बच्छाव यांनी या सादर कामाला मंजुरी मिळण्यासाठी विशेषतः सहकार्य केले ,या कामाचे उदघाटन महालपाटणे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व जय मल्हार जनसेवा पॅनल चे संस्थापक अध्यक्ष दादाजी भागा अहिरे यांनी केले यावेळी उपस्थित गावातील जय मल्हार सोसायटी अध्यक्ष नानाजी गणपत ठाकरे,फॉरेस्ट ऑफिसर अशोक  खरोले,देवपूरपाडे ग्रामपंचायत सदस्य अजय अभिमन  अहिरे,वाखारी गावातील मुख्याध्यापक सर सुपडू पर्वत अहिरे, राम नवमी समिती अध्यक्ष वसंत भाटेवाल ,सोसायटी मा.चेअरमन मधुकर भाटेवाल ,मा.सद्स केवळ राजारामअहिरे,हिरामण अहिरे,दिलीप खरोले,बाळासाहेब खैरनार,IT इंगिनीर किरण खैरनार, कोतवाल महेश खरोले,कु.(बे)समाज सेवा संघ देवळा तालुका अध्यक्ष सागर(केदा)खरोले, मयूर भाटेवाल ,शालेय कमिटी अध्यक्ष उत्तम बच्छाव,जिल्हा उपाध्यक्ष सागर भाटेवाल,महालपाटणे कु .(बे)समाज सेवा संघ अध्यक्ष युवराज शेलार,राजू ठाकरे,निलेश खरोले,विकास खरोले,दिलीप अहिरे,एकलव्य अध्यक्ष विक्रम पवार,मा.सदस्य बाळू मोहन पवार,,भाऊसाहेब अहिरे,युवा मार्गदर्शक प्रभाकर निकम,हिरामण वाघ,बन्सीलाल खरोले,पुंडलिक गांगुर्डे,प्रवीण अहिरे,युवसंघटक रवींद्र खरोले,समाधान कुमावत, योगेश बंदरे,संजय गांगुर्डे,आबा देवरे,अमित खैरनार,सागर चव्हाण,दादा शेवाळे,भावेश खरोले,महेंद्र खरोले,कादिर खाटीक,दिनेश ठाकरे,प्रवीण सोनवणे,सप्तशृंगी फ्रेंड सर्कल चे मुख्य चेतन चित्ते,पिंटू खरोले,गावनजी बंदरे,शरद चित्ते,ताराचंद आवारे,दादा कचवे,विकी मोरे,अजय सोनवणे तसेच सर्व शेतकरी बांधव,गावातील तरुण मित्र मंडळ,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य, केदा(नाना)आहेर आधार फाउंडेशन मित्र मंडळ,कु.(बे)समाज सेवा संघ पद्धधिकारी उपस्थित राहून सादर रस्त्याचे उदघाटन केले.येणाऱ्या वर्षात सर्व पांदी शिवार रस्त्यांचे काम मार्गी लावू असे ग्रामपंचायत महालपाटणे च्या वतीने सर्व शेतकऱ्यांना सदस्यांनी शब्द दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने