📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ब्रेकफास्ट अपडेट्स

MPSC च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू -  स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

महाराष्ट्रात , राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे 

 शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार - संयुक्त किसान मोर्चा ची मोठी घोषणा 

 Amazon कंपनीचे संस्थापक Jeff Bezos आज 5 जुलै पासून - आपले सीईओचे पद सोडणार आहेत - तसे तुम्हाला माहिती असेल Jeff Bezos हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत 

 गेल्या अनेक आठवड्यांपासून रेल्वे गाड्यांच्या संख्येत हळहळू वाढ होत आहे - दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी - आज पासून 32 गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे

 बँक ऑफ इंडिया च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी - बँकेने 30 सप्टेंबर पॅनकार्डसह आधार जोडणे बंधनकारक असल्याचे सांगितले - 
 आपण अद्याप हे काम केले नसल्यास, ग्राहक विना लिंकिंग व्यवहार यापुढे करू शकणार नाहीत

 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे -  अशात  देशातील इंधनांचा दर दररोज नवा रेकॉर्ड रचत आहे, तसे पाहिलें तर 4 मेनंतर आतापर्यंत पेट्रोलच्या दरात तब्बल 34 वेळा -  तर डिझेलच्या दरात 33 वेळा वाढ झाली आहे

 दरम्यान सोमवारी सकाळी पेट्रोल 105.58 रुपये प्रति लिटर झाले - तर डिझेल 96.91 रुपये प्रति लिटर झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने