📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

झाडांचे शतक यशस्वीरित्या पूर्ण

*सयाद्री देवराई च्या माध्यमातून आदरणीय सयाजी शिंदे ह्यांनी 15 ऑगस्ट रोजी झाडांचे शतक पूर्ण करण्याची मोहीम उभारली आहे ह्या मोहिमेसाठी रविराज बच्छाव (निसर्ग मित्र व खाकीतील समाजसेवक )यांच्या मार्गदर्शणाखाली शिवशंभु संघटना नाशिक जिल्हा, No प्रॉब्लेम ग्रुप सटाणा,साई सावली फॉउंडेशन सटाणा,श्रीपूरवडे ग्रामपंचायत,मालेगाव लाईव्ह, सक्षम पोलीस टाइम्स ग्रुप,रविराज बच्छाव मित्र परिवार यांच्या माध्यमातून मालेगाव कॅम्प देवी मंदिर परिसर,श्रीपूरवडे गावात,किरायत वाडी सौंदाणे, डोद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, भाक्षी डोंगर परिसर,आदी ठिकाणी निम, आंबां, नारळ, पिंपळ, वड, चिंच, आदी झाडांचे वृक्षारोपण करून शतक झाडांचे मोहीम पूर्ण केली आहे ह्या नंतर ही सयाद्री देवराई च्या माध्यमातून बागलाण व मालेगाव तालुका हरित करण्यावर भर देण्यात येईल आज पावेतो 500 ते 600 वृक्षारोपण करून त्याची निगा व झाड वाडिव साठी काही ठिकाणी संरक्षण जाल्या लावून काही ठिकाणी सामाजिक ग्रुप व मित्र परिवाराच्या देखरेख खाली वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा  ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहेत ह्या शतक झाडांचे मोहीम साठी मोलाचे सहकार्य पोपटराव बच्छाव (सामाजिक कार्यकर्ते )दिनेश भाऊ पगारे(शिवशंभु संघटना अध्यक्ष )युवराज भाऊ पवार, जितू बापू सूर्यवंशी, रोहित आहेर, संतोष जाधव, प्रशांत कोठावदे, बंटी जगताप, डॉ. तेजस शेलार आदींचे सहकार्य लाभले*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने