नवी दिल्ली (इशा सुतार) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आला आग लागल्याची माहिती समोर येत आहे गव्हर्नर सूट मध्ये ही आग लागली आहे, आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे
आज सकाळी आठ वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान ही आग लागली आहे असे समजते आज विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आटोक्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे
दरम्यान ही आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे