📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

झोडगे येथील एका नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मालेगाव (मनोहर  शेवाळे ) मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे एका नागरिकाचा स्वतः ला पेटवून घेण्याचा प्रयत्न...
-ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी तक्रारी करून देखील कार्यवाही करीत नसल्याने सहकुटुंब आत्महत्या करण्याचा प्रयत्न..
झोडगे ग्रामपंचायतील अतिक्रमणाविषयी राडा...
-झोडगे ग्रामपंचायत समोर अंगावर रॉकेल टाकून घेण्याचा प्रयत्न केला  आहे
समाधान नेरकर असे त्रस्त ग्रामस्थाचे नाव आहे...
सविस्तर वृत्त लवकरच 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने