📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

"या" जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडॉऊन जाहीर

बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडॉऊन जाहीर

जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा जिल्हा लॉकडाऊन करण्याच्या विचारापर्यंत पोहचले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे अशा वारंवार सूचना देवूनही ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सचा उडत असलेला फज्जा या सार्‍या बाबी लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यत लॉककडाऊन जाहीर करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ही माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने