मालेगाव - योगेश पगारे
येथील जे ए टी कला विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात उद्या शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पालकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान आणि समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी केले आहे
सदर मेळावा सायंकाळी सव्वा पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे असे आयोजक प्रा मुनव्वर अहमद यांनी कळवले आहे.