मालेगाव - योगेश पगारे
एरंडगाव ता. मालेगाव येथील चेतना रविंद्र वाघ (१०) नामक चिमुकली मेंदूच्या आजाराने ग्रस्त असून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे या चिमुकलीच्या मेंदू वरील शस्त्रक्रियेसाठी सुमारे नऊ लाख रुपयांची गरज आहे.
सदर मुलीचे पालक शेतमजूर असून त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, ते मोलमुजरी करून उदरनिर्वाह करत आहेत, सध्या ही मुलगी मुंबई येथील एस आर सी सी भायखळा येथे ऍडमिट आहे.
वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपल्या परीने या चिमुकलेला बरे करण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये हातभार लावू शकता,
अगदी कमीत कमी रकमेपासूनही तुम्ही दान करू शकता.
सदर मुलीच्या पालकांचा संपर्क क्रमांक 9673581645 असून वैयक्तिक मदतीसाठी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता