देवळा : आढाव सर
ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय देवपूरपाडे विद्यालयाचा एस एस सी परीक्षा मार्च 2023 परीक्षेचा निकाल ९५.८३ टक्के लागला असून ९ विद्यार्थी प्राविण्यवर्ग, ९ विद्यार्थी प्रथम वर्ग तर ५ विद्यार्थी द्वितीय वर्गात उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. बापूसाहेब अभिमन देवराम अहिरे,विश्वस्त मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले आहे पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे
अ.नं विद्यार्थ्याचे नाव मिळालेले गुण शे.गुण
1.कु.बच्छाव साक्षी प्रकाश. 419 83.80%
2.कु.ठाकरे रामेश्वरी मधुकर. 402 80.40%
3.अहिरे कुणाल समाधान. 401 80.20%
4.कु.अहिरे किरण नंदकिशोर. 399 79.80%
4.अहिरे ऋषीकेश सुभाष. 399 79.80%