📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील निंबोळा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी - देवळा 

      ग्रामपंचायत निंबोळा पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करून निंबोळा स्मशानभूमी येथील बोरवेल मध्ये विद्युत पंप टाकणे, स्मशानभूमी येथे पाण्याची टाकी बांधणे, हरणी नाल्या जवळील स्वच्छालय पाण्याच्या टाकीत पाईपलाईन द्वारे पाणी टाकणे, व पंचायत समिती सदस्य श्रीमती सुरेखाताई पंकज दादा निकम यांच्या  निधीतून बांधण्यात आलेल्या निंबोळा चौफुली येथील पाण्याच्या टाकीत पाईपलाईन द्वारे पाणी टाकण्याचे कामाच्या उद्घाटन प्रसंगी तिरुपती ऍग्रो मॉल चे संचालक श्री संजय अण्णा काकळीज, लोकनियुक्त सरपंच श्री प्रदीप निकम, उपसरपंच विनोद गरुड, श्री गोरख देवरे, श्री विठ्ठल देवरे, श्री राजेंद्र अहिरे, श्री बापू तलवारे ग्रामपंचायत सदस्य, मा उपसरपंच भिका आप्पा पवार, श्री निंबा वाघ, जगन्नाथ निकम, शिवाजी बंदरे, सचिन निकम, गोरख हिरे, आबा सावंत, राजेंद्र निकम, पप्पू अहिरे, विनोद देवरे, राजेंद्र सावंत ,निलेश निकम, आबा अहिरे, कृष्णा सावंत, आधी ग्रामस्थांसह ठेकेदार प्रतीक आहेर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने