प्रशांत गिरासे | वासोळ
अपघातग्रस्त तरुणाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन
माझा भाऊ वय वर्ष 24 विकास माधव बोराडे याच्या गाडीला भयंकर अपघात झाला. यात त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाली असून शरीरावर अनेक फॅक्चर्स झाले आहेत सध्या तो अत्यवस्थ स्थितीत असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे शेतकरी कुटुंबातील तरुण वयाचा माझा भाऊ हा घरातील कमावता एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या पाठीमागे त्याच्या दोन बहिणी आणि आई वडील असा परिवार असून त्याच्या उपचारासाठी त्याला नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र त्याच्या संपूर्ण उपचारासाठी 14 ते 15 लाखांची गरज असून सर्वांना आम्ही आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहोत..
तरी खालील दिलेल्या फोन पे क्रमांकावर
आपली छोटीशी मदत पोहोच करू शकता.
संपर्क आणि फोन पे क्रमांक
आरती बोराडे (बहीण): 9529092919
माधव बोराडे (वडील) : 7798462564
रुग्णाचे नाव : विकास माधव बोराडे
रा. तळवाडे (दुंधे), मालेगाव, शेतकरी
वय : 24
हॉस्पिटलचे नाव : अशोकामेडीकोव्हर,नाशिक
स्थिती: अत्यवस्थ