बागलाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टरला दोदेश्वर घाटात भीषण अपघात झाला असून एक जण ठार तर
सुमारे चाळीस विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यातल्या १८ ते २० गंभीर जखमी आहेत
निलेश बापू कान्नोर (२०) असे मूत्यू झालेल्या
आज श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दोधेश्र्वर येथे जात असतात त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांची बंदोबस्तासाठी मदत होत असते, बंदोबस्तावरून परतत असताना घाटात ट्रॅक्टर पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे,
माहिती मिळताच बागलांचे आमदार दिलीप बोरसे व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याने मदत कार्यास वेग मिळाला
.jpeg)
.jpeg)


