📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

- मुसळधार पावसामुळे वाठोडा-सावरपाडा येथे गरीब कुटुंबाची घराची भिंत कोसळली

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात वाठोडा-सावरपाडा रात्री.१:३० सुमारास घराचे भिंत पडल्यामुळे सोमनाथ काशिनाथ ठाकरे  याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे सुदैवानं  घरातील व्यक्ती एक बाजुला झोपले असल्याने  म्हणून जिवितहानी झाली नाही.

परंतु संसारोपयोगी साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील सर्व धान्य, संसारोपयोगी भांडे, कपडे भिजल्याने  नुकसान झाले आहे

 सामाजिक बांधिलकी जपत या कुटुंबाला थोडासा  हातभार लावण्यासाठी धान्य व शक्य असेल तशी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने