📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

- पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रांताधिकारी, तहसीलदारांचे आवाहन

-

गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून चनकापूर / पुनद धरणातून व ठेंगोडा बंधारा येथे मोठ्या प्रमाणात विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरु झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत पाण्याची आवक वाढून विसर्ग 25000 क्युसेक पर्यंत  वाढण्याची शक्यता आहे . तरी नदी किनारच्या  चिंचावड/आघार/पाटणे/दाभाडी/टेहरे/चंदनपुरी व इतर गावकर्यांनी सतर्क राहवे असे आवाहन मालेगावचे प्रांताधिकारी  विजयानंद शर्मा व तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी केले



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने