*प्रशांत गिरासे वासोळ*
देवळा तालुक्यात वासोळ ,फुलेनगर मेशी,म.पाटणे ,निबोळा,लोहणेर या आदि भाग सह अचानक मेघगर्जनेसह रविवार साडेसात वाजेच्या सुमारे पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची शेतातील पिके, गुरांसाठी ठेवलेला चारा झाकण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी खूषखबर दिसून येत आहे आता शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी तयारीला लागेल पावसाळी शेती करायला शेतकरी मशागतीच्या कामाला वेग येईल .