📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी अतिरिक्त हप्ता जारी करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. १ जानेवारी २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू होणार असून, ४७ लाख ६८ हजार कर्मचाऱ्यांना आणि ६८ लाख ६२ हजार निवृत्तिवेतनधारकांना याचा लाभ होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने