📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मनमाड येथील अभिनव बाल विकास मंदिर मनमाड येथे विद्यार्थी स्वागत उत्सव साजरा

मनमाड येथील अभिनव बाल विकास मंदिर मनमाड येथे विद्यार्थी स्वागत उत्सव साजरा करण्यात आला गेल्या दोन वर्षापासून बनवण्या सारख्या महामारी ने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते त्यासोबतच विद्यार्थीही शाळेपासून वंचित असल्यामुळे मुलांचे घरी मन रमत नसे  शाळांमध्ये विद्यार्थ्यांची येण्याची ओढ कायम होती आणि ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शाळेची मजा काही औरच असते हे सर्वांना माहीत आहे 
 शासनातर्फे पुन्हा शाळा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली त्यानुसार सर्व शाळा सुरू झाल्या परंतु मनमाड येथील अभिनव बाल विकास मंदिर या शाळेने शाळेतील शिक्षकांनी एक नावाप्रमाणेच एक अभिनव उपक्रम साजरा करत विद्यार्थ्यांसाठी स्वागत उत्सव साजरा केला शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले यावेळी कोरोना चे नियम पण पाळून  मास्क वसा आणि टायगर चा वापर करून विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले ही गोष्ट विद्यार्थ्यांना कायम स्मरणात राहणार आहे, या कार्यक्रम प्रसंगी मनमाड चे नगराध्यक्ष योगेश भाऊ पाटील हे प्रमुख अतिथी होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अभिनव बाल विकास मंदिर मनमाड येथील शाळेचे मुख्याध्यापक देवरे सर तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेजचे प्राचार्य बाविस्कर सर व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मनमाडच्या मुख्याध्यापिका श्रीमती झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने