📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा सटाणा रस्त्यावर भीषण अपघात; नवरा बायको जागीच ठार...

प्रशांत गिरासे | देवळा
देवळा -सटाणा रस्त्यावर अपघात मध्ये चांदवड चे दोन दापत्त चा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी घडली.
सटाण्याकडून देवळ्याच्या दिशेने फरशीची वाहतूक करणारी पीकअप आणि मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की त्यात मोटरसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटल्याने इतर तीन प्रवाशी जखमी झाले.
संतोष गांगुर्डे आणि आशा गांगुर्डे अशी मृतांची नावं असून, ते दोघंही मूळचे चांदवड तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या देवळा तालुक्यातील वाजगावात वास्तव्यास होते.  घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीकअप वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जखमींना पुढील उपचारासाठी मालेगावी हलविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने