📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

Corona : Caller Tune कशी बंद करायची ! ??

मागील २ वर्षांपासून कोरोना काळ चालू आहे - तसेच मोबाइल मध्ये सुद्धा कॉल केल्यांनतर सर्वात आधी Corona संदर्भत Caller Tune ऐकायला येत आहे  
 (https://news.Malegaonlive.com/app )
लोकांना करोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सुरक्षा सल्लागारांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकार विविध उपक्रम हाती घेत आहे. भारतभरातील टेलिकॉम ऑपरेटर्सनी सार्वजनिक ठिकाणी सावधगिरीबद्दल युजर्सना जागरूक ठेवण्यासाठी 'करोनाव्हायरस' कॉलर/ डायलर/ रिंगबैक टोन सुरु केली आहे. तुम्ही देखील ही टोन नियमित ऐकत असालच.
( https://news.Malegaonlive.com/app )
 जर आपण या टोन ला कंटाळलेले असाल तर हि कशी बंद करायची हे आपण व्यवस्थित समजून घेऊ 

Airtel - ग्राहकांनी फोनमध्ये हा कोड *646*224# डायल करा - त्यानंतर Cancellation Request Submit करण्यासाठी सांगितले जाईल - नंतर कोरोना डायलर टोन बंद होईल

Vodafone-Idea - Vi युजर्सनी CANCT मेसेज टाइप करून - तो 144 या क्रमांकावर वर पाठवावा - मेसेज पाठवल्यानंतर काही वेळात कोरोना डायलर टोन बंद झाल्याचा मेसेज येईल 
( https://news.Malegaonlive.com/app)

Jio - युजर्सनी STOP मेसेज टाइप करुन तो 155223 या क्रमांकावर वर पाठवावा - रिक्वेस्ट प्रोसेस्ड झाल्यानंतर कोरोना कॉलर टोन डिऍक्टिव्हेट होईल

BSNL - ग्राहकांनी UNSUB मेसेज टाइप करुन 56700 किंवा 5699 या क्रमांवर मेसेज पाठवा - त्यांनतर कॉलर टोन बंद केली जाईल 
( https://news.Malegaonlive.com/app )

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने