📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सौ.रू.झुं.काकाणी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी कु.मनस्वी अभोणकर गुणवत्ता यादीत ३१वी

 
मालेगांव: (जितेंद्र धनवट) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञावंत परीक्षेत मालेगांव एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.रू.झुं.काकाणी कन्या विद्यालय(भुईकोट किल्ला)येथील इ.९वी च्या वर्गात शिकणारी कु.मनस्वी धनंजय अभोणकर हिने गुणवत्ता यादीत ३१वे स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली.तिला विज्ञान शिक्षक श्री.सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.मालेगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.श्री.विलासराव पुरोहित, चेअरमन ॲड. श्री.प्रकाशराव दातार,सचिव श्री.सतीशजी कलंत्री,मुख्याध्यापिका सौ.शोभा मोरे,पर्यवेक्षक श्री.राजेश परदेशी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने