📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आज दिनांक 30/08/2021 सोमवार रोजी मालेगाव ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण

💉💉💉💉💉💉💉💉💉💉💉*आज दिनांक = 30/08/2021  सोमवार रोजी*

*मालेगाव ग्रामीण भागातील नागरिकांसाठीच covid 19 लसीकरण*

*खालील केंद्रांवर वय वर्षे १८ ते ४४ साठी व वय वर्षे ४५ पुढील Covid  लसीकरण  सुरू असेल*


*1) तळवाडे = 300*
*2)  अंजग = 200*
*3) चिचवे = 100*
*4) वळवाडे = 150*
 *5) लुल्ले = 100*
*6) कजवाडे = 150*
*7) निमशेवडी = 150*
*8) झोडगे = 500*
*9) डोंगराळे = 300*
*10) देवारपाडे = 250*
*11) चिखलओहोळ = 250*
*12) सौंदाणे = 410*
*13) वाके = 300*
*14) टाकळी = 300*
*15) नांदगाव = 300*
*16) दाभाडी = 400*
*17) रावळगाव = 400*
*18) पिंपळगाव = 250*
*19) आघार बुद्रुक = 250*
*20) सोनज = 300*
*21)  नगाव = 300*
*22) पाटणे = 300*
*23) टेहरे = 300*
*24) निमगाव = 200*
*25) निंबायती = 200*
*26) जळगाव ( निं ) = 200*
*27) करंजगव्हाण = 400*
*28) वडेल = 300*
*29) कुकाने = 300*
*30) हाताने = 300*
*31) कळवाडी = 500*
*32) देवघट = 400*
*33) पाडळदे = 200*
*34) साजवाळ = 200*
*35) मळगाव = 300*
*36) भूइगव्हाण = 250*
*37) हिसवाळ = 100*

  

*उपलब्ध लस -      कोव्हिशिल्ड*

*( ज्यांना पहिला डोस घेवून ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांचेसाठी दुसरा डोस प्राधान्याने )*

*सूचना-*

*१) वय वर्षे १८ ते ४४ यांना सुध्दा लस देण्यात येणार आहे.*

*२) कोविड लस ही ४५+ वर्षा पुढील व्यक्तींसाठी दिली जाणार आहे.*

*३) प्राप्त लस साठ्यापैकी लस ही  दुसऱ्या डोस ( कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसा नंतर ) साठी प्राधान्याने वापरण्यात येईल*

*४)वय वर्षे १८ ते ४४ साठी लसिकरण नोंदणी व वय वर्षे ४५ पुढील साठी नोंदणी एकाच केंद्रावर वेगवेगळी जागी असेल, त्यामुळे योग्य जागी थांबावे. लसिकरण केंद्राचे ठिकाणी सौजन्यपूर्ण वर्तणूक अपेक्षित*

*डाॅ. शैलेश शिवाजी निकम*
तालुका आरोग्य अधिकारी
आरोग्य विभाग मालेगाव
_____________________________


ग्रुप फुल झाल्यास या पैकी कोणताही एक ग्रुप जॉईन करता येईल 

1️⃣ 


3️⃣

4️⃣

5️⃣



❤️ App डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करू शकता !

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने