मालेगाव (सचिन पगारे)शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! १ ली ते १२वीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात
▪️ तसे तुम्हाला माहिती असेल ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती
▪️ तसेच यावर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्र्याकडे केली होती -
▪️ त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२१-२२ साठी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचा २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे - असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले
Tags
Education