राज्याच्या महसूल विभागाने आपल्या नव्या संकेतस्थळासाठी ५२ बँकांशी करार केला आता या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होंणार आहे.
कोणत्या आहेत बँका ?
राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार- यामध्ये
● महाराष्ट्र ग्रामीण बँक,
● विदर्भ कोकण ग्रामीण बँक,
● पंजाब व सिंध बँक,
● जनता सहकारी बँक सातारा,
● सिडको-महाराष्ट्र बँक
इत्यादी अनेक बँकांचा समावेश आहे
तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये
● बँक ऑफ महाराष्ट्र,
● स्टेट बँक ऑफ इंडिया,
● पंजाब नॅशनल बँक,
● बँक ऑफ इंडिया,
● सेंट्रल बँक ऑफ इंडिया
तसेच खासगी बँकांमध्ये
● कोटक महिंद्रा,
● एचडीएफसी,
● आयसीआयसीआय,
● आयडीबीआय बँक आहे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये
● नाशिक
● औरंगाबाद,
● कोल्हापूर,
● जळगाव,
● बीड,
● उस्मानाबाद,
● यवतमाळ,
● सातारा,
● पुणे,
● गोंदिया,
● रत्नागिरी,
● नगर,
● सिंधुदुर्ग,
● लातूर,
● धुळे.
● नंदुरबार,
● बुलढाणा,
● परभणी,
● सांगली,
● ठाणे,
● सोलापूर
या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे असे राज्य शासनाने सांगितले.
Tags
७/१२