📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भाजपा मालेगाव जिल्हा उपाध्यक्षपदी परमेश्वर भामरे

भाजपा मालेगाव जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर कार्यात आली असून सदर कार्यकारणीमध्ये भाजपा मालेगांव जिल्हा उपाध्यक्षपदी परमेश्वर विक्रम भामरे यांची निवड करण्यात आली आहे 
महाराष्ट्र प्रदेश भाजपा चे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील; महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना. प्रविणजी दरेकर, महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, महाराष्ट्रच्या महिला सरचिटणीस आ. देवयानीताई फरांदे, आ. गिरीशजी महाजन, आ. जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाषजी भामरे, आ. दिलीपजी बोरसे यांनी मालेगांव जिल्ह्याची नूतन कार्यकारणीस मंजुरी दिली आहे.
सुरेश रामराव निकम जिल्हाध्यक्ष मालेगांव  जिल्हा यांच्या हस्ते परमेश्वर भामरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
याबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने