📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आज दिवसभरात 10 कोरोना मृत्यू

*दिनांक: 10 जून 2021 नाशिक*. *सुधारित*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 120*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* - *307*

नाशिक मनपा- 97
नाशिक ग्रामीण- 200
मालेगाव मनपा- 03
जिल्हा बाह्य- 07

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 5373*

*आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु -270 (आजचे मृत्यू 10 आणि मागील मृत्यू 260)*
नाशिक मनपा- 167
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 91
जिल्हा बाह्य- 10

*आजचे मृत्यू:- 10*
नाशिक मनपा- 3
मालेगाव मनपा- 0
नाशिक ग्रामीण- 6
जिल्हा बाह्य- 1

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने