📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

*कोरोनातुन बरे झाल्यांनतर लस कधी घ्यावी लसीकरणाबाबत नव्या गाईडलाईन्स जाहीर*

💉 *कोरोनातुन बरे झाल्यांनतर लस कधी घ्यावी लसीकरणाबाबत नव्या गाईडलाईन्स जाहीर*

🦠 कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यायची हा अनेकांचा प्रश्न होता दरम्यान आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत नवीन गाईडलाईन्स जाहीर झालेली आहे

💉 आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर 3 महिन्यांनी कोरोना लस घेऊ शकते.

💉 तसेच कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला परत करोनाचा संसर्ग झाला असेल तरी सुद्धा बरे झाल्यानंतर 3 महिन्यानी दुसरा डोस घेऊ शकता.तसेच आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.

📌 यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे  कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांना एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही असे देखील काल स्पष्ट करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने