📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

😂 भन्नाट : रोलर ने नवरदेवाला हळद लावतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मालेगाव ( जय योगेश पगारे  ) भारत हा 'जुगाड' करणाऱ्यांचा देश आहे, कोणत्याही अडचणीत कोण कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही,
मग याला लग्न तरी कसा अपवाद ठरेल?
सध्या अशाच एका हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाला चक्क रंगकाम करण्याच्या रोलर ने हळद लावण्यात येत आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून लग्न समारंभ करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत, आणि आणि लग्न करण्यासही विशिष्ट मर्यादा असल्याने तसेच सोशल डिस्टंस चे पालन करण्यासाठी आता लोकांनी असा भन्नाट उपाय शोधला आहे.
ह्या व्हिडीओ मध्ये नवरदेवाला चक्क रंगकाम करण्याच्या रोलर ने हळद लावण्यात येत आहे त्यावर लोकांनी मिश्किल प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत, कुणी म्हणतो की आता हारतुरे व मंगळसूत्र घालण्यासाठी ड्रोनचा वापर करावा लागेल, दुसरी व्यक्ती म्हणते अंतरपाट  धरण्यासाठी  बांबू चा वापर करावा लागेल...
व्हिडीओ ची मजा घ्या येथे क्लिक करा
आणि तुम्हाला काय वाटले तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला जरूर कळवा!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने