📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कोवॅक्सिन'च्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला डीसीजीआयची मंजुरी

1️⃣ 📣 'कोवॅक्सिन'च्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला डीसीजीआयची मंजुरी
 🦠 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, तोच तिसऱ्या लाटेची देखील दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
 ✅तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे हे देखील सांगितलं जातं आहे.
 ✅या पार्श्वभूमीवर 'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. 
 💁🏼‍♂️येत्या 10-12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरू होईल, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. 


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने