2️⃣ 📣 कोविन अॅपवर! आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय असेल - पहा कशी करायची बुकिंग
💉भारत सरकारे काही दिवसापूर्वी स्पुटनिक व्ही या रशियाच्या कोरोना लसीला मंजुरी दिली.
🧾दरम्यान आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय कोविन अॅपवर दिसू लागला आहे.
📌 जाणून घ्या त्याविषयी सविस्तर ?
📲कोविन अॅपवरून स्लॉट बुक करताना पिनकोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे - दरम्यान आता स्पुटनिक व्ही लसीवर क्लिक केल्यावर या लसीशी निगडीत रुग्णालयांची यादी समोर येईल आपण तिथे आपला स्लॉट बुक करू शकता
तसे पहिले तर स्पुटनिक व्ही लसीच्या एक डोस किंमत जीएसटी सोबत ९९५ रुपये आहे. ✌🏻या लसीचे सुद्धा दोन डोस घेणे आवश्यक आहे.
Tags
cowin app