*दिनांक: 11 मे 2021 नाशिक*
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 5385*
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* - *2187*
नाशिक मनपा- 1546
नाशिक ग्रामीण- 620
मालेगाव मनपा- 006
जिल्हा बाह्य- 015
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 3935*
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -38*
नाशिक मनपा- 07
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 30
जिल्हा बाह्य- 00