📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

बच्छाव पोलीस दांम्पत्यांकडून नवीन वर्षाची सुरवात वृक्षरोपणाने.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरवात वृक्षरोपणाने करण्यात आली.मालेगाव येथील भगवती नगर कॉलनी परिसरात जायखेड़ा पोलीस स्टेशन येथे कार्यरत रवीराज बच्छाव व मालेगाव शहर वाहतूक शाखेत कार्यरत सौ.कविता बच्छाव या पोलिस दांम्पत्याकडून वृक्षरोपण करण्यात आले.नेहमी समाज हित उपक्रम राबविनारे सौ.व श्री बच्छाव यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी हर्षवर्धन बच्छाव,राजवर्धन बच्छाव, आदि.उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने