औरंगाबाद मध्ये तरुणीवर राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष कडून झालेल्या अत्याचार* विरोधात आज दिनांक 30/12/2020 बुधवार रोजी _*जिल्हाध्यक्ष सुरेश( नाना) निकम व कमलेश सोनवणे,श्याम गांगुर्डे, सुनीलजी शेलार* यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार सो. यांना निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्षाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. दीपाली वारुळे, पल्लवी सोनवणे,डॉली पाटील, वैष्णवी पाटील,माया चव्हाण तसेच जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसादजी गुप्ता , नंदू तात्या सोयगांवकर, नगरसेवक व भटके विमुक्त आघाडी चे जिल्हाध्यक्ष संजयजी काळे, नगरसेवक व बागलण विधानसभा प्रभारी गजू अण्णा देवरे, जिल्हा कोषाध्यक्ष सुधीरजी जाधव, एस.सी. मोर्चा अध्यक्ष योगेशजी पाथरे, उद्योग आघाडी म.प्रदेश समन्वयक रविशजी मारू, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश उपाध्ये, जिल्हा चिटणीस हेमंतजी पुरकर, आदिवासी मोर्चा आघाडी सरचिटणीस बापू वाघ,युवा मोर्चा सरचिटणीस राहुल आघारकर, चिटणीस पंकज दुसाने, सचिन कैचे, सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू भाऊ पाटील, महेश जाधव सदस्य बाबुराव महाले, जगन पवार, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भूषण शिंदे, संघटक सरचिटणीस देवाभाऊ पाटील उपस्थित होते.
