📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे यांच्या वतीने 50 % सवलतीच्या दरात वह्या उपलब्ध.

दिनेश पगारे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने 50% सवलतीच्या दरात वह्या वाटप योजनेची सुरवात महाराष्ट्र राज्याचे मा परिवहन मंत्री मा श्री अविनाशजी आदिक साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मा श्री अर्जुनजी टिळे साहेब  जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले किरण नाना शिंदे जोसेफ अण्णा मलवारी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले .या वेळी विद्यार्थी  जिल्हाध्यक्ष राज कोळी साक्री रोड चे युवा नेते धनराज शिरसाठ विश्वजित देसले तुषार भामरे कुणाल देवरे तुषार बोरसे भावेश भदाणे,धनंजय पाटील,पियुष पवार,लोकेश रणदिवे,आयुष जैस्वाल मोहनेश पाटील हर्षल नांदरे, शुभम भामरे कुणाल पाटील आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने