📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कोरोना अपडेट दि. २७ मे २०२० वेळ : दु. १२.४५

कोरोना अपडेट दि. २७ मे २०२० वेळ : दु. १२.४५

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यात एक रुग्ण शहरातील पंचवटी परिसरातील हॉटेल व्यावसायिकाच्या संपर्कातील २५ वर्षीय तरुण बाधित आला आहे.

या नंतर आता आलेल्या अहवालामध्ये बागलाण तालुक्यात ४ त्यात
(वरचे टेभे, सटाणा-२ अजमेर सौंदाणे २)
तर सिन्नर तालुक्यातील ३ त्यात
(सिन्नर-१, निमगाव-१ व वावी- (),
संगमनेर तालुक्यातील १,
नंदूरबार येथील १ बाधित आहे.
थोडे नवीन जरा जुने