प्रतिनिधी देवळा - गणेश आढाव
देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथील देवराम सदा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन -2025/2030 ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
कै. देवराम सदा पाटील वि. का. सो. ची निवडणूक बिनविरोध 2025-30
संचालक मंडळ 1)अभिमन देवराम आहिरे 2)अरुण पोपट आहिरे(obc) 3)भास्कर राजाराम ठाकरे 4)नथू राजाराम देवरे 5)भिला पंडित आहिरे 6)वसंत कौतिक आहिरे 7)बाजीराव तुकाराम शेवाळे 8)अजय अभिमन आहिरे 9)अमृत नामदेव जोंधळे 10)दिनेश लक्ष्मण सोनजे(भटक्या विमुक्त) 11)सौं. सुशीला अभिमन आहिरे 12)यशोदाबाई केदा आढाव 13)निर्मला दादाजी पवार (अनुसूचित जाती /जमाती )
सर्व संचालकांच्या सहमतीने चेअरमन पदी अजय अहिरे व व्हा. चेअरमन पदी वसंत कौतिक अहिरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वसंत गवळी यांनी काम पाहिले.
यावेळी चेअरमन,व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळाचे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर , संस्थेचे संस्थापक अभिमन अहिरे यांनी अभिनंदन केले. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.