📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

एस. एस. अहिरे विदयालयाचे शिक्षक श्री. डी. एस पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


पुरोगामी पत्रकार संघ,बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्क व सत्यदर्शी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित उदयोन्मुख आदर्श शिक्षक पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथील शिक्षक डी. एस.पवार यांना प्रदान करण्यात आला.ते आपल्या नवनवीन शैक्षणिक उपक्रमांसोबतच तालुक्यात उत्कृष्ट योगशिक्षक म्हणुन ओळखले जातात. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विदयालयाचे प्र.मुखाध्यापक श्री.एम. बी. सावकार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने